तुम्ही याच मग बघू; राष्ट्रवादीच्या नेत्याचं भाजपला आव्हान, नेते-कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता

| Updated on: Feb 06, 2023 | 8:08 AM

राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. तुम्ही मोर्चा घेऊन याच मग बघू, असं म्हणत त्यांनी भाजपच्या युवा नेत्यांना आव्हान दिलंय.

राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. तुम्ही मोर्चा घेऊन याच मग बघू, असं म्हणत त्यांनी भाजपच्या युवा नेत्यांना आव्हान दिलंय. भाजप युवा मोर्चा राष्ट्रवादीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. त्याआधी सूरज चव्हाण यांनी भाजपच्या युवा नेत्यांना आव्हान दिलंय. “भाजयुमोकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चेकरांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्याकडून त्यांच्या आठवणीत राहील असचं करण्यात येईल”, असं ते म्हणालेत.

Published on: Feb 06, 2023 08:06 AM
पोटनिवडणुकीवरून भाजपला चिमटे; कुलकर्णी, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा का? बघा कसब्यातील बॅनरबाजी
सत्यजित तांबे यांचे अभिनंदन पण, योग्य पातळीवर निर्णय घेऊ. कॉंग्रेस नेत्याची आली मोठी प्रतिक्रिया