Maharashtra Unlock | राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दुकानांना सुरु करण्यास मिळणार परवानगी

Maharashtra Unlock | राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ दुकानांना सुरु करण्यास मिळणार परवानगी

| Updated on: May 26, 2021 | 1:31 PM

राज्य सरकारने छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने उघडण्यासही परवानगी दिली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ग्रामीण भागात घरांची शाकारणी, त्याचप्रमाणे शहरी भागात गळती असणाऱ्या ठिकाणी ताडपत्री लावून बंदोबस्त करण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Fast News | दिवसभरातील महत्वाच्या बातम्या | 1 PM | 26 May 2021
Headline | 1 PM | मातोश्री ही भुताटकी, तिथे शांतीयज्ञ घाला – नारायण राणे