Maharashtra Unlock | महाराष्ट्रात आजपासून अनलॉक, काय सुरु काय बंद, नवी नियमावली नेमकी काय?
Maharashtra Unlock | महाराष्ट्रात आजपासून अनलॉक, काय सुरु काय बंद, नवी नियमावली नेमकी काय?
तब्बल अडीच-तीन महिन्यांनंतर आजपासून मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. यामध्ये दुसऱ्या स्तरात समावेश असलेल्या मुंबईत सोमवारी लॉकडाऊन उघडताच नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले.
Published on: Jun 07, 2021 08:43 AM