वादळामुळे महाराष्ट्रातही नुकसान झालं, केंद्रानं राज्याला मदत करावी: दिलीप वळसे पाटील
महाराष्ट्रात सुद्धा निसर्ग चक्रीवादळात आणि आताच्या वादळात नुकसान झालं आहे. (Dilip Walse Patil)
मुंबई:केंद्राने गुजरातला मदत केली त्याबद्दल कोणालाही काही तक्रारअसण्याचं कारण नाही. महाराष्ट्रात सुद्धा निसर्ग चक्रीवादळात आणि आताच्या वादळात नुकसान झालं आहे. पंतप्रधानांना त्याचबरोबरीने महाराष्ट्राला मदत करावी तसेच त्यांच्याकडून अपेक्षा येणार आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.