Special Report | आधी ‘ते’ म्हणायचे आता ‘हे’ म्हणतात!
शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिला दणका दिला आहे तो मेट्रो कार शेड हे आरेमध्येच होणार त्यामुळे आता राजकारणात पुन्हा एक ठिणगी पडणार असल्याचेच दिसत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या सरकारला स्थगिती सरकार म्हणून त्यांच्यावर टीका केली जात होती मात्र आता मविआ सरकारने घेतलेले निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून थांबवले जात असल्याने आता आधी ते म्हणायचे आता हे म्हणतात अशी टीका आता होऊ लागली आहे. मविआ सरकारने घेतलेले निर्णय आता थांबवले जात असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांकडून या सरकारवर टीका होऊ लागली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी पहिला दणका दिला आहे तो मेट्रो कार शेड हे आरेमध्येच होणार त्यामुळे आता राजकारणात पुन्हा एक ठिणगी पडणार असल्याचेच दिसत आहे.
Published on: Jul 10, 2022 09:57 PM