नांदेडमध्ये भीषण अपघात, कारचे नुकसान

| Updated on: Mar 08, 2022 | 10:40 AM

नांदेडमध्ये (Nanded) मध्यरात्री एका कारचालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या डिव्हायडरला धडकलीय दिली आहे.

नांदेडमध्ये (Nanded) मध्यरात्री एका कारचालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या डिव्हायडरला धडकलीय दिली आहे. यात कार मधले तिघे जण जखमी झालेयत. नांदेड (Nanded) शहरातील विद्यानगर भागात रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाय. पोलीस (Police)  आणि स्थानिकांच्या मदतीने यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघातात कारचे मोठे नुकसान झालेय. सतात असे अपघात होत असल्याने ही चिंतेची बाब झाली आहे.

किर्तनाच्या क्लिप्स YouTube वर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्मतील, Indurikar Maharaj पुन्हा वादात
केंद्रीय तपास यंत्रणा भ्रष्टाचारी, राऊतांच्या रडारवर तपास यंत्रणा