छगन भुजबळ कसा नमुना आहे सगळ्यांना माहिती, जरांगेंची भुजबळांवर टीका
OBC नेते छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचं बघायला मिळत आहे
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal | मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. यानंतर OBC नेते छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यात वाकयुद्ध सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. आरक्षणावरून छगन भुजबळ-जरांगे पाटील आमनेसामने आल्याच देखील बघायला मिळत आहे. छगन भुजबळ यांनी पुन्हा भनभन सुरु केली आहे. आमचं कोणत्याही नेत्याशी वैर नाही. पण आमच्यावर कुणी टीका केली तर आम्ही सोडणार नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
Published on: Jan 30, 2024 01:19 PM