Breaking | औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, केम्ब्रिज बायपासवर टायरची जाळपोळ

Breaking | औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, केम्ब्रिज बायपासवर टायरची जाळपोळ

| Updated on: May 12, 2021 | 9:11 PM

रस्त्यावर टायर पेटवून देत रस्ता रोको केला. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Maratha Kranti Morcha aggressive in Aurangabad, burning of tires on Cambridge bypass)

औरंगाबाद  : औरंगाबादेत मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. केम्ब्रिज बायपासवर मराठा क्रांती मोर्चाकडून जाळपोळ करण्यात आली. रस्त्यावर टायर पेटवून देत रस्ता रोको केला. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Breaking | SCमधील कोरोनावरील सुनावणी लांबणीवर, एका न्यायाधीशांना कोरोना झाल्यानं निर्णय
Special Report | नॉनव्हेजचा सल्ला देताना नवा वाद, संजय गायकवाडांच्या सल्ल्यामुळे वारकरी संतप्त