Headline | 6 PM | आरक्षणाप्रश्नी उद्धव ठाकरे PM मोदींना भेटणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मोदी-ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published on: Jun 07, 2021 07:41 PM