महाराष्ट्रातील चर्मकार समाजाचे प्रमुख नेते मातोश्रीवर दाखल
आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, हे सांगण्याकरीता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते.
शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात गेल्यामुळे त्या ठिकाणी आता शिर्डी मतदार संघात माजी समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य-बबनराव घोलप यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. याचबरोबर बबनराव घोलप यांच्या संपर्कात समर्थनात महाराष्ट्र भरातून असलेले चर्मकार समाजाचे पदाधिकारी हे आज मातोश्रीवर दाखल झाले होते. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत, हे सांगण्याकरीता उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते.
Published on: Sep 04, 2022 05:51 PM