MIM : एमआयएमच्या आमदारांच्या आमदारांचा पाठींबा मिळवण्याचा माविआचा प्रयत्न
समाजवादी आमदारांची समजूत काढून झाल्यावर महाविकास आघाडीने आपला मोर्चाचे एमआयएमकडे वळवला आहे. मात्र आपल्या याबाबत कुणीही आलेलं नसल्याचे मत एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी यांनी वव्यक्त केल आहे. आपल्याकड प प्रस्ताव आल्यानंतरआपण त्याचा विचार करू असेही ते म्हणाले आहेत
मुंबई – राज्यसभा निवडणुकीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत महा विकास आघाडी एमआयएमच्या आमदारांची(MIM MLA) मदत मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. जयंत पाटील , बाळासाहेब थोरात (balasaheb thorat)एमआयएम कडेपत्र पाठविणार आहेत. एमआयएम पाठींबा मिळवण्यासाठी गेल्या दोनदिवसांपासून चर्चा होत होती. समाजवादी ( samajavadi) आमदारांची समजूत काढून झाल्यावर महा विकास आघाडीने आपला मोर्चाचे एमआयएमकडे वळवला आहे. मात्र आपल्या याबाबत कुणीही आलेलं नसल्याचे मत एमआयएमचे नेते असुद्दीन ओवेसी यांनी वव्यक्त केल आहे. आपल्याकड प प्रस्ताव आल्यानंतरआपण त्याचा विचार करू असेही ते म्हणाले आहेत.