फेसबूक पोस्ट करत नाराजी व्यक्त करणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी दोनच शब्दात व्यक्त केली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

| Updated on: Aug 12, 2023 | 2:00 PM

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे आमदार, खासदार आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. याचदरम्यान पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नेत्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या.

पुणे, 12 ऑगस्ट 2023 | येथील चांदणी चौक पुलाचे आज उद्घाटन हे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे आमदार, खासदार आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. याचदरम्यान पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नेत्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मेधा कुलकर्णी यांनी कालच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरच टीका करताना घरचा आहेर दिला होता. तर आपले राजकीय भवितव्य संपवण्याचा डाव येथील भाजप नेते करत आहेत. तर या उद्धाटनाच्या कार्यक्रमातून वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी काल फेसबूक मध्ये एका पोस्टमध्ये केला होता. त्यानंतर आज त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत. कार्यक्रमाचा आनंद घेऊया अशी मोजकी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: Aug 12, 2023 02:00 PM
‘तीन इंजिनच्या सरकारमध्ये कुरगुडी मोठ्या प्रमाणात’; राष्ट्रवादी नेत्याचं मंत्रिमंडळ विस्तारावर सरकारवर टीकास्त्र
मोठा वाद आणि पत्रकाराला मारहाणीनंतर आमदार किशोर पाटील म्हणतात, ‘माझ्यासाठी आता संदीप महाजन…’