काँग्रेस नेते चव्हाण आणि थोरात- अजित पवारांच्या भेटीला
काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. भेटीदरम्यान जयंत पाटील देखाली तेथे उपस्थित असल्याचं कळतंय. मतदानाची वेळ संपत आलेली आहे, अजित पवार आणि जयंत पाटील यांचीच मतं आता शिल्लक राहिलेली आहे. अशा वेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सकाळपासूनच अजित पवार यांच्या […]
काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. भेटीदरम्यान जयंत पाटील देखाली तेथे उपस्थित असल्याचं कळतंय. मतदानाची वेळ संपत आलेली आहे, अजित पवार आणि जयंत पाटील यांचीच मतं आता शिल्लक राहिलेली आहे. अशा वेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सकाळपासूनच अजित पवार यांच्या भेटीसाठी नेत्यांची रीघ लागली आहे. महाविकास आघाडीची नेमकी रणनीती काय होती याबद्दल अद्याप कुठलीच माहिती समोर आलेली नाही मात्र मतांची जुळवाजुळव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्याच्या भेटी सुरु आहेत.
Published on: Jun 20, 2022 05:03 PM