Special Report | ‘4 मे पासून भोंग्यांवरून आरपारची लढाई’!
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकर 3 मेपर्यंत मी वाट बघणार पण 4 मे नंतर काय होईल ते होऊ देत असा पवित्रा घेतला.
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकर 3 मेपर्यंत मी वाट बघणार पण 4 मे नंतर काय होईल ते होऊ देत असा पवित्रा घेतला. त्यांनी सांगितले की, ते लाऊडस्पिकर उतरवत नसतील त्यांच्या मशीदीसमोर जाऊन दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असेच आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. ते जर लाऊडस्पिकर उतरवत नसतील तर आम्ही का ऐकायचे असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामळे 4 मे नंतर काय होणार याकडेच साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.