12 वीच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारची बैठक आज होणार आहे. या बैठकीत या परीक्षेसंबंधित मोठा निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे राज्य सरकार परीक्षा रद्द करण्याच्या मानसिकतेत असल्याचे कळते आहे. आज दुपारी 3.30 वाजता ही बैठक पार पडणार आहे.