Marathi News Videos Meeting with cm possibility of taking decision lockdown over corona says balasaheb thorat
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat | मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक, कोरोनाबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता : बाळासाहेब थोरात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या (Maharashtra corona) उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं, असे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत.