Mega Block : रविवारी ‘या’ मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

| Updated on: May 18, 2024 | 12:11 PM

Mega Block on Sunday : रविवारी, 19 मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mega Block : मध्य रेल्वे कडून रविवार 19 मे रोजी हार्बर आणि मेन लाईन वर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर 11.10 ते 4.10 दरम्यान ब्लॉक असणार आहे. तर माटुंगा आणि मुलूंड अप आणि डाऊन मार्गावर फास्ट लाईन वर 11.5 ते 3.55 दरम्यान ब्लॉक राहणार आहे. दर रविवारी रेल्वेच्या देखभाल आणि काही दुरूस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जातो.

Published on: May 18, 2024 12:11 PM
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, उद्धव ठाकरे यांचं फडणवीसांना प्रत्युत्तर