Breaking | मेहूल चोक्सीला भारतात आणणार, 8 सदस्यांची टीम डॉमिनिकाला रवाना

Breaking | मेहूल चोक्सीला भारतात आणणार, 8 सदस्यांची टीम डॉमिनिकाला रवाना

| Updated on: Jun 01, 2021 | 3:06 PM

मेहूल चोक्सीला भारतात आणण्यासाठी 8 सदस्यांची टीम डॉमिनिकाला रवाना झाली आहे. आता या 8 सदस्यांमध्ये ईडीचे अधिकारीसुद्धा आहेत.

Ashish Shelar | महाविकास आघाडी सरकार हे कर्तुत्व परावलंबी : आशिष शेलार
काश्मिरी चिमुरडीची थेट मोदींकडे तक्रार, 48 तासात कार्यवाहीचे नायब राज्यपालांचे आदेश