इम्तियाज जलील यांची काँग्रेस-राष्ट्रवादीला खुली ऑफर, म्हणाले…
एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफर दिली आहे. पाहा व्हीडिओ...
औरंगाबाद : एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला खुली ऑफर दिली आहे. एमआयएम काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करायला तयार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत. भाजपला रोखायची महाविकास आघाडीची इच्छा असेल तर आम्ही सोबत निवडणुका लढवायला तयार आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेच्या ठाकरेगटासोबत युती केल्यानंतर एमआयएमने महाविकास आघाडीला ऑफर दिली आहे.
Published on: Jan 28, 2023 03:43 PM