Imtiyaz Jaleel | बैठकीत नेमकं काय ठरलं? MIM चं मतदान कुणाला? पहा व्हिडीओ
असदुद्दीन ओवैसी माझे बॉस आहेत ते बघूयात काय म्हणतायेत. मात्र आमची विधानपरिषदेलाही गरज पडणार आहे. ते ही आम्हाला आश्वासन देऊ शकले नाहीत. मात्र उद्या सकाळी एमआयएम निर्णय घेणार, अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.
मुंबई : आजच्या बैठकीतली चर्चा असदुद्दीन ओवैसी यांना कळवणार आहे. मतदानाच्या आधी ओवैसी आमदारांना आदेश देतील. आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही मांडल्या आहेत. आमच्या दोन आमदारांना निधी मिळत नव्हता, त्यावर आम्ही बोललो. वक्फ बोर्ड जमिनीचा विषय आहे. आमचे प्रश्न आम्ही मांडलेत. असदुद्दीन ओवैसी माझे बॉस आहेत ते बघूयात काय म्हणतायेत. मात्र आमची विधानपरिषदेलाही गरज पडणार आहे. ते ही आम्हाला आश्वासन देऊ शकले नाहीत. मात्र उद्या सकाळी एमआयएम निर्णय घेणार, अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.
Published on: Jun 10, 2022 02:22 AM