Aaditya Thackeray यांनी वरळीच्या मैदानात लुटला क्रिकेटचा आनंद
मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी क्रिकेट(Cricket)च्या मैदानात जबरदस्त बॅटिंग केली. वरळीच्या मैदानात गेले असता त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही.
मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी क्रिकेट(Cricket)च्या मैदानात जबरदस्त बॅटिंग केली. वरळीच्या मैदानात गेले असता त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. मुलांसोबतच त्यांना बॅट हाती घेत चांगले शॉट्स लगावले. कालच त्यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. आज त्यांनी लहान मुलांसोबत क्रिकेटचा आनंद लुटला.