राठोड गेले, देशमुख गेले आता नंबर परबांचा?, पाहा स्पेशल रिपोर्ट

राठोड गेले, देशमुख गेले आता नंबर परबांचा?, पाहा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 06, 2021 | 9:25 PM

राठोड गेले, देशमुख गेले आता नंबर परबांचा?, पाहा स्पेशल रिपोर्ट (minister anil parab resign)

मुंबई : माजी वनमंत्री संजय राठोड, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्यात आधीच खळबळ उडालेली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीचा आणखी एक मंत्री म्हणजेच अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल, असा दावा भाजपच्या काही नेत्यांनी केला आहे. त्याचाच हा खास रिपोर्ट…

VIDEO | पत्नी, मुलाला कोरोनाची लागण, उद्धव ठाकरेंसमोर आव्हानांचा डोंगर; कोरोनाला कसं थोपवणार?
सीबीआय मुंबईत, देशमुख कोर्टात; आता पुढं काय?, पाहा स्पेशल रिपोर्ट