आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेचा शिक्षकांना फटका

आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेचा शिक्षकांना फटका

| Updated on: Sep 08, 2022 | 10:11 AM

मुख्यालयात न जाणाऱ्या शिक्षकांचे वेतन कापण्यास सुरवात झाली आहे. मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांना  घरभाडे न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेचा शिक्षकांना फटका फटका बसल्याचे समोर आले आहे. मुख्यालयात न जाणाऱ्या शिक्षकांचे वेतन कापण्यास सुरवात झाली आहे. मुख्यालयात न राहणाऱ्या शिक्षकांना  घरभाडे न देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आमदार प्रशांत बंब आणि एका जिल्हा परिषदेच्या शिक्षणाची फोन क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये शिक्षक आणि आमदार बंब यांची बाचाबाची झाली. संतप्त शिक्षकाने जिल्हापरिषदेच्या शाळांच्या दुरावस्थेवर आमदारांना धारेवर धरले होते.

Published on: Sep 08, 2022 10:11 AM
Amravati Missing girl: सहा तासांच्या शोधानंतर अमरावतीतील बेपत्ता मुलगी सापडली
Video: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश