TV9 Impact : 90 वर्षीय शिक्षिकेची मदतीसाठी हाक, विद्यार्थी राज ठाकरेंचा तातडीने रणदिवे बाईंना फोन
TAJ THACKERAY

TV9 Impact : 90 वर्षीय शिक्षिकेची मदतीसाठी हाक, विद्यार्थी राज ठाकरेंचा तातडीने रणदिवे बाईंना फोन

| Updated on: May 27, 2021 | 7:59 PM

मुंबई : चक्रीवादळाने नुकसान झाल्याने मदतीची याचना करणाऱ्या शिक्षिकेशी अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संपर्क साधला आहे. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर रणदिवे बाईंच्या (Suman Randive) विद्यार्थ्यांनी तातडीने दखल घेत, मदतीचं आश्वासन दिलं. तौक्ते चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 ने दाखवलं होतं. त्या […]

मुंबई : चक्रीवादळाने नुकसान झाल्याने मदतीची याचना करणाऱ्या शिक्षिकेशी अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संपर्क साधला आहे. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर रणदिवे बाईंच्या (Suman Randive) विद्यार्थ्यांनी तातडीने दखल घेत, मदतीचं आश्वासन दिलं. तौक्ते चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 ने दाखवलं होतं. त्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री कार्यालयानेसुद्धा घेतली आहे. राज ठाकरे यांनी रणदिवे बाईंना फोन करुन त्यांच्या स्वास्थ्याची तसेच इतर गोष्टींची चौकशी केली. त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

 

Published on: May 27, 2021 07:59 PM
Video | मराठा आरक्षणावरुन विनायक मेटे आक्रमक, 5 जूनच्या मोर्चावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा सूतोवाच
Video | लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती