Raj Thackeray | सगळी मदत करु, काळजी करु नका - राज ठाकरेंचा फोनवरुन शिक्षिका सुमन रणदिवे दिलासा

Raj Thackeray | सगळी मदत करु, काळजी करु नका – राज ठाकरेंचा फोनवरुन शिक्षिका सुमन रणदिवे दिलासा

| Updated on: May 27, 2021 | 2:47 PM

चक्रीवादळाने नुकसान झाल्याने मदतीची याचना करणाऱ्या शिक्षिकेला, अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संपर्क साधला आहे. टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर याबाबतचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर, रणदिवे बाईंच्या (Suman Randive) विद्यार्थ्यांनी तातडीने दखल घेत, मदतीचं आश्वासन दिलं. तोत्के चक्रीवादळाने वसईतील वृद्धाश्रमाचं मोठं नुकसान झालं होतं. त्याबाबतचं वृत्त टीव्ही 9 ने दाखवलं. त्या वृत्ताची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली.

Headline | 2 PM | औरंगाबादच्या वॉक्हार्ट कंपनीत बनणार कोरोना लस
पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक, रत्नागिरीतील पावसमधून घेतलं ताब्यात