लता मंगेशकर यांच्यासाठी मनसेचा आर्ट गॅलरी बांधण्याचा निर्णय

| Updated on: Feb 08, 2022 | 11:28 AM

ठाण्यात (Thane) मनसे कडून गाण साम्रादनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली.

ठाण्यात (Thane) मनसे कडून गाण साम्रादनी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. लता दीदी बद्दल असलेला आदर आणि प्रेमापोटी मनसे  कार्यकर्त्यांकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लता दीदींची गाणी येणाऱ्या नवीन पिढी साठी जतन करून ठेवण्यासाठी व त्यांच्या पर्यंत पोहचण्यासाठी भविष्यात मनसेच्या माध्यमातून आर्ट गॅलरी देखील बनवण्यात येणार असल्याचे यावेळी मनसेचे (MNS)शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी सांगितलं तर तर समाजातील ज्या गरीब मुलांना परिस्थिती मुळे संगीत शिकता येत नाही त्यांना मनसे मदत करणार असल्याचे सुद्धा यावेळी मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यावेळी बोलत होते..

Published on: Feb 08, 2022 11:13 AM
शॉर्ट सर्किटमुळे 30 ते 35 एकरातील ऊस जळून खाक
‘जशी त्यांनी आंबेडकरी गाणी गायली नाहीत तशी…’ लता मंगेशकर यांच्यावर आंबेडकरांची टिप्पणी