बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारा खरा वारसदार हे राज ठाकरेच; MNS नेत्यांची दसरा मेळाव्यावर प्रतिक्रिया
आम्ही सगळे साहेबांकडे मागणी करणार तुम्ही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेतला पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजण सन्माननीय राज साहेबांना भेटणार आणि ही मागणी करणार, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.
मुंबई : मला असं वाटतं की, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणारे खरा वारसदार कोण असेल तर राज साहेब ठाकरे आहेत. हे फक्त संदीप देशपांडेच नाही तर आमचे अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे. शिवतीर्थावर बाळासाहेबांची जागा कोण घेऊ शकतो ते सन्माननीय राज साहेब ठाकरे घेऊ शकतात. आम्ही सगळे साहेबांकडे मागणी करणार तुम्ही शिवतीर्थावर दसरा मेळावा घेतला पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजण सन्माननीय राज साहेबांना भेटणार आणि ही मागणी करणार, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.
Published on: Aug 31, 2022 08:39 PM