राज ठाकरेंमध्ये अल्टिमेटम हा उपजत गुण – नांदगावकर

| Updated on: Apr 15, 2022 | 9:40 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला आता मनसे नेते बाळानांदगावकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला आता मनसे नेते बाळानांदगावकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यातील अनेक गुण राज ठाकरेंमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये अल्टिमेटम हा गुण उपजतच आहे, असे नांदगावकर यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेमध्ये मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतली होती. या भूमिकेनंतर विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

Shirdi साईबाबांच्या चरणी 3 दिवसांत साडेचार कोटींचं दान
INS विक्रांतच्या निधीचा अपहार हा देशद्रोह नाही का?, सामनामधून न्यायव्यवस्थेवर टीका