EXCLUSIVE : अनेक महिलांशी संबंध, मनसेच्या गजानन काळेंवर पत्नीचे गंभीर आरोप

| Updated on: Aug 12, 2021 | 8:13 AM

मनसेचे बडे नेते गजानन काळे यांच्यावर त्यांच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. शारीरिक आणि मानसिक छळ यासोबत परस्त्रियांसोबत अनैतिक संबंध असे आरोप करत, थेट पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई :  मनसेचे बडे नेते गजानन काळे यांच्यावर त्यांच्याच पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. शारीरिक आणि मानसिक छळ यासोबत परस्त्रियांसोबत अनैतिक संबंध असे आरोप करत, थेट पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे गजानन काळे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. गजानन काळे (Gajanan Kale) यांच्यावर पत्नीकडून नेरूळ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे या कलमांखाली गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Published on: Aug 12, 2021 08:13 AM
VIDEO : वाळू चोरी करणाऱ्या ट्रकचा थरारक पाठलाग, 12 किमी जाऊन मुसक्या आवळल्या
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 12 August 2021