शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्र मोहिमेची संदीप देशपांडेंकडून खिल्ली

| Updated on: Jul 04, 2022 | 9:55 AM

आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेकडून सावध पाऊले उचलण्यात येत आहेत. शिवसैनिकांना आता पक्षनिष्ठेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.

मुंबई : आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर  शिवसेनेकडून  सावध पाऊले उचलण्यात येत आहेत. शिवसैनिकांना आता पक्षनिष्ठेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. त्यांनी एक व्यंगचित्र ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. रविवारी देखील याच मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर घणाघात केला होता.

Published on: Jul 04, 2022 09:55 AM
विश्वासदर्शक ठराव बहुमतापेक्षा अधिक आकड्यानं जिंकणार – फडणवीस
उद्या देवेंद्र फडणवीसांचे नागपुरात जल्लोषात स्वागत