हा काय बिहार आहे का?; शिंदे गट, शिवसेना वादावर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया
मुंबईच्या प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईच्या प्रभादेवीमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दादार, प्रभादेवी, माहीम हे सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा हाणामाऱ्या करायला हे काय बिहार राज्य नाही, पोलिसांनी दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच शिवसेनेने अडीच वर्षात जे पेरलं ते आता उगवतंय असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
Published on: Sep 11, 2022 09:31 AM