आज मनसेची महत्वपूर्ण बैठक, निवडणुकीची रणनिती ठरणार?

| Updated on: Sep 27, 2022 | 9:30 AM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. वांद्रे येशील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक (MNS Meeting) होणार आहे. सकाळी 11 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांसदर्भात चर्चा होण्यााची शक्यता आहे. तसंच राज ठाकरे यात मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Published on: Sep 27, 2022 09:30 AM
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तुळजापूर दौरा ऐनवेळी रद्द का केला?
TOP 9 News | टॉप 9 न्यूज