Mohit Kamboj Car Attack : मोहित कंबोज यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर तेजस ठाकरे मातोश्रीबाहेर! शिवसैनिकांची केली विचारपूस

| Updated on: Apr 23, 2022 | 7:54 AM

मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर तेजस ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांची विचारपूस केली.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर तेजस ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांची विचारपूस केली. त्यांच्याशी संवाद साधला. मोहित कंबोज यांच्या गाडीवर शुक्रवारी रात्री मातोश्रीबाहेर कलानगरच्या सिग्नलवर हल्ला झाला होता. त्यानंतर एकच गोंधळ झाला. मोहित कंबोज यांच्या गाडीचं हॅन्डल आणि आरसा तोडण्यात आला होता. रेकी करण्याच्या उद्देशानं मोहित कंबोज आले असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. तर दुसरीकडे एका मित्राच्या लग्नाला मी गेलो होते, असा दावा मोहित कंबोज यांनी म्हटलंय.

Published on: Apr 23, 2022 07:49 AM
Special Report | ‘राज’सभेवरुन Shivsena-MNS मध्ये वार पलटवार
Navneet Rana vs Shiv sena : ‘येऊन दाखवा महाप्रसाद देतो’ शिवसैनिकांचं राणा दाम्पत्याला चॅलेंज