Mohit Kamboj Car Attack | घाबरणार नाही घोटाळे बाहेर काढणारच – कंबोज
मोहित कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केला. मोहित कंबोज हे रेकी करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. दरम्यान आता यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वाहनावर हल्ला झाला म्हणून मी घाबरणार नाही, तर घोटाळे बाहेर काढणारच असे कंबोज यांनी म्हटले आहे.
मोहित कंबोज यांच्या वाहनावर शिवसैनिकांनी हल्ला केला. मोहित कंबोज हे रेकी करण्यासाठी आले होते, असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. दरम्यान आता यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या वाहनावर हल्ला झाला म्हणून मी घाबरणार नाही, तर घोटाळे बाहेर काढणारच असे कंबोज यांनी म्हटले आहे. पोलीस समोर असताना देखील माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात त्यांनी पोलीसात तक्रार देखील दाखल केली आहे.