Ajit pawar | Vidhansabha | मंत्री अनुपस्थित, दादा भडकले, पुढं काय घडलं पाहा !
दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार हे अधिवेशनात भडकल्याचे दिसून आले. तसेच अजित पवार यांनी थेट शंभूराज देसाई यांनाच, काय शंभूराजे तुम्हाला तरी हे योग्य वाटतं का असा सवाल केला.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचे सध्याचे चित्र आहे. अनेक प्रश्नांची सरबत्ती अधिवेशनात मंत्र्यांवर होताना दिसत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार हे अधिवेशनात भडकल्याचे दिसून आले. तसेच अजित पवार यांनी थेट शंभूराज देसाई यांनाच, काय शंभूराजे तुम्हाला तरी हे योग्य वाटतं का असा सवाल केला. अधिवेशन सुरू असतानाच प्रमुख उपस्थित होते. मात्र आदिवासी विकास मंत्री, ग्राम विकास मंत्री हजर नव्हते. याच्याआधी शालेय शिक्षण मंत्री सभागृहात नव्हते असे अजित पवार यांनी सांगताच शंभूराजे म्हणाले होते… यावर अजित पवार हे अधिवेशनात भडकले आणि म्हणाले काय होते… काय होते… येथे बसायला हवं. शंभूराजे तुम्हाला हे योग्य वाटतं का? हे योग्य नाही…
Published on: Aug 23, 2022 05:49 PM