Monsoon update : राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा
राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा (Monsoon update) देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे आज मराठवाड्यात देखील पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, नांदेडमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे,
Published on: Jul 09, 2022 09:51 AM