मान्सून राज्यात उशिर करणार
मान्सून राज्यात येण्यास उशीर होत असल्याने आता मान्सूनची वाट शेतीकऱ्यांना पाहावी लागणार का असा सवाल आता शेतकरीवर्गातून उपस्थित होत आहे
राज्यात 7 जून रोजी मान्सून दाखल होणार असा अंदार हवामान खात्याने वर्तविला होता, मात्र आता राज्यात मान्सूनला दाखल होण्यास उशीर लागणार असल्याचे हवामान खात्याकडूनच सांगण्यात आले आहे. मान्सून लांबल्यामुळे आता शेतीची कामं खोळंबणार आहेत. 7 जून रोजी राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र पाऊस जावून आता राज्यात पुन्हा उष्णतेची लाट आला ईहे. त्यामुळे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. मान्सून राज्यात येण्यास उशीर होत असल्याने आता मान्सूनची वाट शेतीकऱ्यांना पाहावी लागणार का असा सवाल आता शेतकरीवर्गातून उपस्थित होत आहे.
Published on: Jun 04, 2022 08:39 PM