मालवणच्या खोटलेमध्ये आढळली 35 हून अधिक कातळशिल्प

| Updated on: Jun 05, 2022 | 9:46 AM

मालवनच्या खोटले परिसरात तब्बल 35 हून अधिक कातळशिल्प आढळून आली आहेत. या शिल्पांमध्ये मनुष्य, मासा आणि प्राणी यांच्या आकृत्यांचा समावेश आहे.

तळकोकणात ऐतिहासिक ठेवा आढळून आला आहे. मालवणमधल्या खोटले परिसरात तब्बल 35 हून अधिक कातळशिल्प उजेडात आली आहेत. कातळशिल्पांमध्ये मनुष्य, प्राणी आणि मासे यांच्या आकृत्यांचा समावेश आहे. मुंबई- गोवा महामार्गापासून अगदी काही अंतरावर ही कातळशिल्प आढळून आली आहेत.

 

Akola CCTV : हा भामटा कुठे दिसल्यास तडक अकोला पोलिसांना कळवा! चोराची हातचलाखी कॅमेऱ्यात कैद
राज्यात उष्णतेची लाट, बदलत्या हवामानाचा मान्सूनला फटका