Shrikant Shinde | महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, मविआचे सगळेच उमेदवार निवडून येणार

Shrikant Shinde | महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, मविआचे सगळेच उमेदवार निवडून येणार

| Updated on: Jun 20, 2022 | 1:48 AM

सध्या महाविकास आघाडीचा आहे ना फॉर्म्युला. महाविकास आघाडीमध्ये जेवढे उमेदवार दिले आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादीने किंवा शिवसेनेने असतील, त्यांची वेगवेगळी व्यूहरचना आहे. त्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. राज्यसभेची पुनरावृत्ती होईल असं मला वाटत नाही, असे शिंदे म्हणाले.

Shrikant Shinde | महाविकास आघाडीचा फॉर्म्युला, मविआचे सगळेच उमेदवार निवडून येणार -tv9

ठाणे : खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कथित अंतर्गत मतभेदांवर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षांतर्गत मतभेद आहेत असं मला तसं वाटत नाही. त्याला काही तथ्य नाही. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. सगळे आमदार एकत्रित आहेत. सगळे लोकं एकत्रित राहतायत. शिवसेनेचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील. सगळेच निवडून येतील. सध्या महाविकास आघाडीचा आहे ना फॉर्म्युला. महाविकास आघाडीमध्ये जेवढे उमेदवार दिले आहेत. काँग्रेसने राष्ट्रवादीने किंवा शिवसेनेने असतील, त्यांची वेगवेगळी व्यूहरचना आहे. त्याच्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. राज्यसभेची पुनरावृत्ती होईल असं मला वाटत नाही, असे शिंदे म्हणाले.
Published on: Jun 20, 2022 01:48 AM
Hitendra Thakur | विधानपरिषद निवडणुकीवरून हितेंद्र ठाकुर यांचे वक्तव्य
Nagpur | वनविभागाकडून कोट्यवधी किमतीच्या व्हेल माशाचे अंबरग्रीस जप्त