युती फिक्स? राज ठाकरेच्या भेटीसाठी श्रीकांत शिंदे शिवतीर्थवर!

| Updated on: Oct 25, 2022 | 1:22 PM

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतलीये. पाहा...

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मनसे, भाजप आणि शिंदेगटाच्या युतीची चर्चा होतेय. अशात राजकीय भेटीगाठींना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. श्रीकांत यांनी ‘शिवतीर्थ’ या राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) निवासस्थानी जात भेट घेतली आहे. त्यानंतर या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत चर्चा होतेय.युती करण्याचं फिक्स झाल्याचंही बोललं जात आहे.

Published on: Oct 25, 2022 01:21 PM
Video | अरे हे काय? कुत्र्याला का झेंडुचा हार घातलाय? काय आहे ही प्रथा?
देशभरात व्हॉट्सअॅपची सेवा विस्कळीत, 12.30 पासून व्हॉट्सअॅप बंद