मुंबईत बेस्ट बस कंत्राटी कर्मचारी ठाम, मात्र मुंबईकरांचे हाल; दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच

| Updated on: Aug 03, 2023 | 11:05 AM

मुंबईकरांवर ती नाराज झाली आहे. बेस्ट बस कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केलं असून आजचा दुसरा दिवस आहे. तर विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आज देखील आंदोलन पुकारलं आहे.

मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | मुंबईला ज्याप्रकारे मुंबई लोकल तारते त्याप्रकारे येथे बेस्ट बस देखील उत्तम सेवा देताना दिसत असते. मात्र काल पासून बेस्ट बसचा काहीसा मूड बिघडलेला आहे. मुंबईकरांवर ती नाराज झाली आहे. बेस्ट बस कंत्राटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन सुरू केलं असून आजचा दुसरा दिवस आहे. तर विविध मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आज देखील आंदोलन पुकारलं आहे. तर अनेक कर्मचारी हे आंदोलनात सहभागी होण्यासाठी आझाद मैदानवर जमत असून त्याचा परिणाम बेस्ट बसच्या फेऱ्यांवर दिसून येत आहे. तर बेस्ट बस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.

Published on: Aug 03, 2023 11:05 AM
समृद्धी महामार्गावर होणारे अपघात आणि जाणारे बळी यावरून सामनातून सरकारला सवाल, याला ‘समृद्धी’
टेस्लाची भारतात दमदार एंट्री; ‘या’ शहरात घेतलं भाडेतत्वावर कार्यालय