मुंबईच्या वरळी-वांद्रे सीलिंकवर हार्ले डेविडसन बाईक रॅली

| Updated on: Jan 29, 2023 | 3:01 PM

मुंबईच्या वांद्रे सीलिंकवर हार्ले डेविडसन बाईक रॅली काढण्यात आली. शंभरहून जास्त बाईक मुंबईच्या रोड सेफ्टीसाठी मुंबईत प्रवास केला आहे.

मुंबईच्या वांद्रे सीलिंकवर हार्ले डेविडसन बाईक रॅली काढण्यात आली. शंभरहून जास्त बाईक मुंबईच्या रोड सेफ्टीसाठी प्रवास केला आहे. बाईक रॅलीमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होतं. महिलाही हार्ले डेविडसन बाईक चालवली आहे. बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरदेखील तिथे उपस्थित होते. गाडी चालवताना कोणती काळजी घ्यावी, यासाठी या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे.

Published on: Jan 29, 2023 02:59 PM
नाना पटोलेजी तुम्ही फक्त ‘याची’ काळजी करा; राधाकृष्ण विखे पाटील यांचा सल्ला
लाखोंची नोकरी सोडून जर्मन दाम्पत्यानं पुण्यात फुलवलं नंदनवन!