Raj Thackeray यांना मुंबई भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांचं पत्र

Raj Thackeray यांना मुंबई भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांचं पत्र

| Updated on: May 12, 2022 | 10:43 PM

राज ठाकरेंनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना विरोध करू असं संजय सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

मुंबई : मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय सिंह ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना विरोध करू असं संजय सिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Published on: May 12, 2022 10:43 PM
Pravin Darekar on Sharad Pawar | पवारांच्या जे पोटात आहे ते ओठात आलं असावं
…तर हे चुकीचे आहे, भाजपला दूर ठेवायचे असेल तर विचार हा करावाच लागेल