वंचित आणि RPI चे कार्यकर्ते भिडले, पाहा नेमका वाद काय?

| Updated on: Jan 24, 2023 | 8:35 AM

वंचित आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय झालं पाहा...

मुंबई : वंचित आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईच्या चेंबूरमध्ये वंचित आघाडी कार्यकर्ते आणि आरपीआयचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्यात वाद झाला. याप्रकरणी जगदीश गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गायकवाड यांच्याविरोधात याआधीही काही तक्रारी आहेत. त्यांची सध्या चौकशी केली जातेय. या प्रकरणी आता पुढे काय घडामोडी होणार, हे पाहणं महत्वाचं आहे.

Published on: Jan 24, 2023 08:35 AM
पक्षप्रमुखपदाचं काय होणार ? उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही असताना…
विदर्भातील बहिरम यात्रेत भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी, बघा ड्रोननं टिपलेली भन्नाट दृश्य