मोठी बातमी ! मुंबईला 1 लाख 50 हजार लसींचा पुरवठा,वेगाने लसीकरण मोहीम राबवली जाणार
मोठी बातमी ! मुंबईला 1 लाख 50 हजार लसींचा पुरवठा,वेगाने लसीकरण मोहीम राबवली जाणार
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारो रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे. या पार्श्वभमीवर मुंबईमध्ये कोरोनाला थोपवण्यासाठी लसींचा साठा पुरवण्यात आला आहे. मुंबईत तब्बल 1 लाख 50 हजार नव्या लसींचे डोस देण्यात आलेयत.