Rajypal | राज्यपालनियुक्त वि.परिषदेच्या 12 जागांचा वाद, मुंबई हायकोर्टाची सचिवांना विचारणा
Rajypal | राज्यपालनियुक्त वि.परिषदेच्या 12 जागांचा वाद, मुंबई हायकोर्टाची सचिवांना विचारणा
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांचा वाद, शिफारस केलेल्या नावांवर निर्णय कधी घेणार, मुंबई हायकोर्टाने सचिवांना विचारणा केली आहे.