विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचा आज मुंबईत महामोर्चा

| Updated on: Jan 29, 2023 | 8:10 AM

विविध प्रलंबित मागण्यांसाठी लिंगायत समाज आज रस्त्यावर उतरणार आहे. आज मुंबई आझाद मैदानावरून भव्य मोर्चा निघणार आहे.

मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी लिंगायत समाज आज रस्त्यावर उतरणार आहे. आज मुंबई आझाद मैदानावरून भव्य मोर्चा निघणार आहे. सकाळी 10 वाजता आझाद मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता द्या, ही यातील प्रमुख मागणी आहे. महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाचं काम त्वरित सुरु करण्याची मागणी यात करण्यात येणार आहे. या मोर्चात सांगली जिल्ह्यातीलही हजारो लिंगायत समाजाचे लोक सहभागी होणार आहेत.

Published on: Jan 29, 2023 08:10 AM
जेव्हा मला 14 दिवस जेलमध्ये टाकलं तेव्हाच मी ठरवलं की…; नवनीत राणांनी निर्धार बोलून दाखवला…
आनंद दिघे यांचे कार्यालय ‘हाय जॅक’ केलं, शिंदे गटावर टीका कुणाची?