Mumbai | मुंबईतील एलटीटी स्थानकावर गावी जाण्यासाठी परप्रांतीय नागरिकांची गर्दी
Mumbai | मुंबईतील एलटीटी स्थानकावर गावी जाण्यासाठी परप्रांतीय नागरिकांची गर्दी
मुंबईच्या एलटीटी स्थानकात सतत 12 व्या दिवशी लाॅकडाऊनच्या भीतीपोटी गावी जाण्यासाठी परप्रांतिय मजूरांची गर्दी पाहायला मिळते आहे