म्हाडाच्या अखत्यारित चाळीचं पुनर्वसन, रहिवाशांचा बीडीडी चाळीतल्या सर्व्हेक्षणाला विरोध
Naigaon BDD

म्हाडाच्या अखत्यारित चाळीचं पुनर्वसन, रहिवाशांचा बीडीडी चाळीतल्या सर्व्हेक्षणाला विरोध

| Updated on: May 24, 2021 | 5:00 PM

म्हाडाच्या अखत्यारित चाळीचं पुनर्वसन, रहिवाशांचा बीडीडी चाळीतल्या सर्व्हेक्षणाला विरोध

मुंबई: नायगाव बीडीडी चाळीतील नागरिकांनी म्हाडाच्या सर्व्हेक्षणाला विरोध दर्शवला आहे. नायगाव बीडीडी चाळीतल्या लोकांनी अगोदर करारनामा करण्याची मागणी केली. विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, करार करा आणि त्यानंतर म्हाडानं सर्व्हेक्षण करावं, अशी भूमिका नायगाव बीडीडी चाळीतल्या नागरिकांनी केली.

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ: देवेंद्र फडणवीस
Breaking | ब्लॅक फंगस आजारावर मोफत उपचार मिळणार, राज्य सरकारचं औरंगाबाद खंडपीठात स्पष्टीकरण