Mumbai | एनसीबी अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या रहस्यमयी ड्रग क्वीनला केली अटक
Mumbai | एनसीबी अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या रहस्यमयी ड्रग क्वीनला केली अटक
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरीच्या रहस्यमयी ड्रग क्वीनला अटक केली आहे. या अवघ्या 21 वर्षीय ड्रग क्वीनचे नाव इकरा कुरैशी आहे. गेल्या तीन महिन्यांपासून एनसीबी या ड्रग क्वीनच्या शोधात होते